RBL BANK PERSONAL LOAN APP information in Marathi language | आर बी एल बँक पर्सनल लोन

RBL BANK PERSONAL LOAN APP information in Marathi language-RBL Personal Loan कसे मिळवावे तसेच अर्ज कसा करावा? कोणती डॉक्युमेंट्स लागतात? त्यासाठी पात्रता काय आहेत ते आपण पाहूया. आपणा सर्वांना माहित आहे की, आजच्या काळात प्रत्येकाला पैशाची गरज आहे आणि जर अचानक पैशांची गरज भासली तर ते अधिक कठीण होते. अशा स्थितीत तुम्हाला कर्जाची गरज आहे पण तुम्हाला माहित नाही की कोणत्या गोष्टींद्वारे तुम्ही ऑनलाईन कर्ज घेऊ शकता. अनेकदा असे घडते की आपण आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण काही काम सुरू करण्याचा विचार करतो, परंतु ते काम सुरू करण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात आणि जसे आपणा सर्वांना माहित आहे की, आजच्या काळात कोणतेही काम पैशाशिवाय सुरू करणे खूप कठीण आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही पैसा लागतो.

आपल्याकडे स्वतःचे काही काम सुरू करण्याचे पर्याय तर खूप आहेत, परंतु ते काम करण्यासाठी आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत. आपण कोणाची मदत मागितली तरी आपल्याला कोणाची मदत मिळू शकत नाही. कारण पैशाच्या बाबतीत मदत करणारे फार कमी लोक असतात. अशा परिस्थितीत, आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नाही आणि आपण खूप अस्वस्थ होतो. आता तुम्हाला पैशाची चिंता करण्याची गरज नाही.

मित्रांनो, आज आपण RBL Personal Loan कसे घेऊ शकतो याबद्दल बोलणार आहोत.  या लेखात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.  मित्रांनो, आपण कर्ज कधी घेऊ? जेव्हा आपल्याला अधिक पैशांची आवश्यकता असते.  कर्ज घेण्यापूर्वी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की नंतर परतफेड करता येईल तेवढेच कर्ज घ्या.  चला तर मग जाणून घेऊया RBL BANK कडून कर्ज घेण्याची प्रक्रिया.

RBL Bank personal loan विषयीमाहिती

मित्रांनो, RBI हे एक झटपट कर्ज मोबाइल ऍप्लिकेशन आहे. RBL वैयक्तिक कर्ज तुम्हाला तुमच्या आर्थिक गरजा त्वरित पूर्ण करण्यात मदत करते. RBL च्या मदतीने तुम्ही कोणतीही आपत्कालीन परिस्थिती सहजपणे हाताळू शकता.  वैद्यकीय आणीबाणी असो, लग्नादरम्यानचा खर्च, घराचे नूतनीकरण, शिकवणी फी भरणे किंवा सुट्टीवर जाणे असो, तुमच्या गरजा पूर्ण करण्यात RBI bank loan खरोखर उपयुक्त ठरू शकते.  तुम्ही त्याच दिवशी झटपट वैयक्तिक कर्ज देणारा सावकार शोधत असाल तर, RBL bank personal loan तुमची शेवटची निवड असू शकते.

See also  NANOCRED PERSONAL LOAN APP information in Marathi | नानोक्रीड पर्सनल लोन कसे मिळेल?

RBL Bank Personal Loan वरून किती कर्ज मिळेल?

तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेता ती बँक किती पर्यंत तुम्हाला कर्ज देऊ शकते जेणेकरून तुम्हाला जर जास्त पैशांची गरज असेल तर ते लोन तुम्हाला पुरत नाही. कारण की आणखीन दुसऱ्या बँकेकडून तुम्हाला लोन घेण्याची गरज पडते म्हणून तुम्ही अशा बँकेकडून कर्ज घ्या की, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. एकदाच लोन घेऊन तुमचे सर्व कामे पूर्ण होऊ शकतील. RBL Bank Personal Loan वरून तुम्हाला कमीत कमी 1,00,000 ते 2,00,000 पर्यंत कर्ज सहज तुमच्या खात्यात जमा होऊ शकते. माझ्या मते हि अॅप तुम्हाला पुरेशी आहे.

RBL Bank Personal Loan किती वेळच कर्ज देते?

मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे लोन घेत आहोत या बँकेकडून लोन भरण्यासाठी आपल्याला जास्तीचा किती कालावधी देण्यात येतो हे आधी आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे असते. तर कधी कधी आपण घाईघाईने बँकेकडून लोन घेतो परंतु बँकेकडून लोन भरण्याचा कालावधी किती आहे. हे माहीत असणे गरजेचे असते. RBI Bank कडून मिळालेले कर्ज भरण्यासाठी 1 वर्ष ते 5 वर्षांचा कालावधी दिला जातो.

RBL Bank पर्सनल कर्ज मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर काय असेल?

मित्रांनो, तुम्हाला या कंपनीकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला त्या करता वर असणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा 14%-23% पर्यंत तुम्ही कर्ज घेतलेल्या रकमेवर भरावा लागेल. त्या व्यतिरिक्त तुम्हाला वैयक्तिक कर्जासाठी प्रक्रिया शुल्क म्हणून तीन टक्के प्रक्रिया शुल्क भरावा लागतो.

RBL Bank personal loan कोण घेऊ शकते?

1) आरबीएल बँक पर्सनल लोन घेण्याकरिता ती व्यक्ती भारताचा नागरिक असावा.

2) आरबीएल बँक पर्सनल लोन घेण्याकरता त्या व्यक्तीचे वय कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 60 असायले पाहिजे.

3) तुमचे कमीत कमी दरमहा ₹ 20,000 असायला पाहिजे

See also  HELLO LOANS APP information

RBL Bank Personal Loan घेण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात.

मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की ही  RBL Bank लोन कंपनी इतर कंपन्यांप्रमाणे तुम्हाला फक्त 3-4 कागदपत्रांच्या मदतीने कर्ज देते. या पोस्टमध्ये खालील कागदपत्रे पहा –

1) पॅन कार्ड

2) आधार कार्ड

3) मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

Apply to RBL Bank Personal Loan online अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम तुम्हाला Google Play Store वरून RBL Bank Personal Loan App डाउनलोड करावी लागेल.

तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला त्याची नोंदणी करावी लागेल.

यानंतर तुम्हाला तुमची काही प्राथमिक माहिती टाकावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला तुमचे कागदपत्रे त्यात टाकावी लागतील.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या बॅंक खात्याची माहिती द्यावी लागेल.

यानंतर तुमचा कर्ज अर्ज पुनरावलोकनासाठी जाईल.

यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे सांगितले जाईल.

त्यानंतर तुम्हाला कर्जाची रक्कम तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल.

RBL Bank Personal Loan घेण्याचे फायदे :

जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याजासह कर्ज मिळेल.

तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही 100% ऑनलाइन आहे.

कमी कागदपत्रे आवश्यक आहेत.

मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला कळले असेल की, RBL BANK कडून कर्ज कसे घ्यावे. तसेच किती कर्ज मिळेल कोणत्या व्याज दराने मिळेल किती वेळे करिता मिळेल. कोणते डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. तर तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या मित्रांना शेअर करा.

Leave a Comment