PERSONAL Loan App information in Marathi Language | खाजगी कर्ज माहिती

PERSONAL Loan App information in Marathi Language – Personal Loan App वरून कर्ज कसे मिळवावे तसेच अर्ज कसा करावा ते आपण पाहूया. आपणा सर्वांना माहित आहे की, आजच्या काळात प्रत्येकाला पैशाची गरज आहे आणि जर अचानक पैशांची गरज भासली तर ते अधिक कठीण होते. अशा स्थितीत तुम्हाला कर्जाची गरज आहे पण तुम्हाला माहित नाही की कोणत्या गोष्टींद्वारे तुम्ही ऑनलाईन कर्ज घेऊ शकता. अनेकदा असे घडते की आपण आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. Personal Loan एक असं कर्ज आहेत की ते आपण आपल्या दैनंदिन गरजांना पूर्ण करण्यासाठी कोणत्याही कामात वापरू शकतो, तुम्हाला सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये किंवा शाळेच्या फी भरण्यासाठी सुद्धा आहे दोन वापरू शकता. वैयक्तिक कर्ज म्हणजे कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून घेतलेले वयक्तिक कारणासाठी घेतलेले कर्ज या बँक या कामात तुम्हाला सर्वात जास्त मदत करू शकते. बऱ्याच बँक कोणत्याही अटींशिवाय आपल्या ग्राहकांना कर्ज देतात. एवढेच नाही तर पर्सनल लोनचे इतर अनेक फायदे आहेत.

पण मित्रांनो, आता तुम्हाला पैशाची चिंता करण्याची गरज नाही. आता तुमचा पैसा संबंधित ताण बाजूला ठेवूया. कारण आजच्या पोस्टमध्ये आपण ऑनलाइन कर्ज कसे घेऊ शकता. याबद्दल बोलणार आहोत. या पोस्टमध्ये आम्ही सांगणार आहोत. या ॲप वरून कर्ज कसे घ्यावे, अर्ज कसा करावा त्यासाठी तुम्ही हे पोस्ट पूर्ण वाचा.

Personal Loan App वरून किती कर्ज मिळेल?

Personal Loan App वरून तुम्हाला कमीत कमी 50,000 व जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत कर्ज पाच मिनिटात तुमच्या खात्यात जमा होऊ शकते.

Personal loan किती वेळच कर्ज देते?
मित्रांनो या ॲप वरून मिळालेले कर्ज भरण्यासाठी 1 वर्ष ते 5 वर्षांचा कालावधी दिला जातो.

Personal Loan App वरून मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर काय असेल?
मित्रांनो, तुम्हाला या कंपनीकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला त्या करता वर असणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा 12%-20 पर्यंत तुम्ही कर्ज घेतलेल्या रकमेवर भरावा लागेल.

See also  PAYTM BUSINESS LOAN APP information in Marathi language | पेटीअम बिझिनेस लोन

Personal Loan App अतिरिक्त खर्च लागतो का?
मित्रांनो, तुम्हाला Personal Loan App वरून कर्ज मिळवितांना 0 % प्रोसेसिंग फी चार्ज भरावा लागतो.

Personal Loan App कडून कोण कर्ज घेऊ शकते :
1) तुम्ही भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे

2) तुमची वय किमान 21 व कमाल वय 65 वर्ष असायला हवे.

3) कर्ज परतफेड करण्यासाठी उत्पन्नाचे तुमच्याकडे कोणतेही साधन असायला पाहिजे.

4) तुमच्याकडे तीन वर्ष जुना व्यवसाय असायला पाहिजे.

Personal Loan App घेण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात.

1) पॅन कार्ड नंबर
2) स्वतःचा पत्ता
3) इन्कम प्रूफ
4) सिग्नेचर
5) कलर फोटो
6) ओळख पत्र

Apply to Personal Loan online अर्ज करा.

सर्वप्रथम तुम्हाला Google Play Store वरून Personal Loan App डाउनलोड करावी लागेल.

तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला त्याची नोंदणी करावी लागेल.

यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती टाकावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला तुमचे कागदपत्रे त्यात टाकावी लागतील.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या बॅक खात्याची माहिती द्यावी लागेल.

यानंतर तुमचा कर्ज अर्ज पुनरावलोकनासाठी जाईल.

यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे सांगितले जाईल.

त्यानंतर तुम्हाला कर्जाची रक्कम तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल.

Personal Loan अँप ची निवड का करावी?

या ॲपमध्ये 100% ऑनलाइन कर्ज उपलब्ध होईल.

येथे तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होईल.

वैयक्तिक कर्ज प्राप्त करण्यासाठी काय पात्रता आवश्यक असते?
कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक कर्ज देण्यासाठी प्रत्येक बँकेने आपल्या कर्ज देण्यासाठी पात्रतेच्या काही अटी ठरवलेल्या असतात. ज्या पुर्ण करणे आपल्यासाठी अनिवार्य असते.

कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक कर्ज देण्याआधी बँक त्याचे इन्कम, क्रेडिट, इम्पलाँयमेंट हिस्ट्री आणि त्या व्यक्तीची कर्ज फेडण्याची किती क्षमता आहे? हे सर्वप्रथम बघत असते. यासाठी बँक आपले घर बघण्यासाठी प्रत्यक्ष सुदधा येत असतात.

हे बघण्यासाठी तसेच याची शहानिशा करण्यासाठी की ह्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती कर्ज फेडण्याइतपत आहे का नाही? मग ही सर्व बँकेची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतरच आपले कर्ज बँकेकडुन मंजुर होत असते.

See also  REALME PAYSA LOAN APP information in Marathi Language

मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला कळले असेल की, Personal Loan App वरून कर्ज कसे घ्यावे. तसेच किती कर्ज मिळेल कोणत्या व्याज दराने मिळेल किती वेळे करिता मिळेल. कोणते डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. तर तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या मित्रांना शेअर करा.

Leave a Comment