INDIALANDS LOAN APP information in Marathi language – IndiaLends Loan App वरून कर्ज कसे मिळवावे तसेच अर्ज कसा करावा ते आपण पाहूया. आपणा सर्वांना माहित आहे की, आजच्या काळात प्रत्येकाला पैशाची गरज आहे आणि जर अचानक पैशांची गरज भासली तर ते अधिक कठीण होते. अशा स्थितीत तुम्हाला कर्जाची गरज आहे पण तुम्हाला माहित नाही की कोणत्या गोष्टींद्वारे तुम्ही ऑनलाईन कर्ज घेऊ शकता. अनेकदा असे घडते की आपण आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो.
आपण काही काम सुरू करण्याचा विचार करतो, परंतु ते काम सुरू करण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात आणि जसे आपणा सर्वांना माहित आहे की, आजच्या काळात कोणतेही काम पैशाशिवाय सुरू करणे खूप कठीण आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही पैसा लागतो. आपल्याकडे स्वतःचे काही काम सुरू करण्याचे पर्याय तर खूप आहेत, परंतु ते काम करण्यासाठी आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत. आपण कोणाची मदत मागितली तरी आपल्याला कोणाची मदत मिळू शकत नाही. कारण पैशाच्या बाबतीत मदत करणारे फार कमी लोक असतात. अशा परिस्थितीत, आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नाही आणि आपण खूप अस्वस्थ होतो.
पण मित्रांनो, आता तुम्हाला पैशाची चिंता करण्याची गरज नाही. आता तुमचा पैसा संबंधित ताण बाजूला ठेवूया. कारण आजच्या पोस्टमध्ये आपण ऑनलाइन कर्ज कसे घेऊ शकता. याबद्दल बोलणार आहोत. या पोस्टमध्ये आम्ही सांगणार आहोत. या ॲप वरून कर्ज कसे घ्यावे, अर्ज कसा करावा त्यासाठी तुम्ही हे पोस्ट पूर्ण वाचा.
IndiaLends Loan App वरून किती कर्ज मिळेल?
IndiaLends Loan App वरून तुम्हाला कमीत कमी 50 लाखापर्यंत कर्ज सहज मिळू शकते.
IndiaLends Loan App किती वेळच कर्ज देते?
मित्रांनो या ॲप वरून मिळालेले कर्ज भरण्यासाठी 1 वर्ष ते 5 वर्षांचा कालावधी दिला जातो.
IndiaLends Loan App वरून मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर काय असेल?
मित्रांनो, या ॲप वरून मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा 10.75%-25% पर्यंत तुम्ही कर्ज घेतलेल्या रकमेवर भरावा लागेल.
IndiaLends Loan App अतिरिक्त खर्च लागतो का?
मित्रांनो, तुम्हाला IndiaLends Loan App वरून कर्ज मिळवितांना 1.5%-6% प्रोसेसिंग फी चार्ज भरावा लागतो.
Example :
loan amount – 10लाख
Tenure rate – 60 months
interest rate – 10.75% per annum
processing fee – 1.5%-6%
monthly repayment amount – 21,618₹
IndiaLends Loan App कडून कोण कर्ज घेऊ शकते :
1) तुम्ही भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे
2) तुमची वय किमान 21 वर्ष असायला हवे.
3) 15,000 मासिक उत्पन्नाचे तुमच्याकडे कोणतेही साधन असायला पाहिजे.
IndiaLends Loan App घेण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात.
1) पॅन कार्ड नंबर
2) आधार कार्ड
3) बँक अकाउंट
4) सॅलरी स्लिप
Apply to IndiaLends Loan online अर्ज करा.
सर्वप्रथम तुम्हाला Google Play Store वरून IndiaLends Loan App डाउनलोड करावी लागेल.
तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला त्याची नोंदणी करावी लागेल.
यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती टाकावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमचे कागदपत्रे त्यात टाकावी लागतील.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या बॅंक खात्याची माहिती द्यावी लागेल.
यानंतर तुमचा कर्ज अर्ज पुनरावलोकनासाठी जाईल.
यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे सांगितले जाईल.
त्यानंतर तुम्हाला कर्जाची रक्कम तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल.
IndiaLends Loan अँप ची निवड का करावी?
या ॲपमध्ये 100% ऑनलाइन कर्ज उपलब्ध होईल.
येथे तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होईल.
हे आपलिकेशन 100% यशस्वी आहे.
मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला कळले असेल की, App वरून कर्ज कसे घ्यावे. तसेच किती कर्ज मिळेल कोणत्या व्याज दराने मिळेल किती वेळे करिता मिळेल. कोणते डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. तर तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या मित्रांना शेअर करा.